Author Topic: आपल्या माणसांची जाणीव  (Read 453 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
आपल्या माणसांची जाणीव,
होते एकटे असल्यावर,
आठवतात व्यतीत केलेले क्षण,
त्यांची आठवण आल्यावर.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ मे २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर