Author Topic: देहभान  (Read 242 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
देहभान
« on: May 23, 2015, 08:08:31 PM »
नकळत तु समोरून जाता,
देहभान माझे हरवून जातो.
रात्रभर ठरवतो बोलावे तुझ्या संगे,
बोलावे काय हेच विसरून जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ मे २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता