Author Topic: घायाळ  (Read 327 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
घायाळ
« on: May 23, 2015, 08:16:31 PM »
आपण एकमेकांना ओळखत नाही,
तरी मी आश्चर्यात पडतो.
तुझ्या माझ्या नजरा मिळतात,
आपण एकमेकांना घायाळ करतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ ऑक्टोबर २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता