Author Topic: जुलमी जग  (Read 241 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
जुलमी जग
« on: May 23, 2015, 08:39:00 PM »
मनामध्ये इच्छा आणि,
आयुष्यात "चेतना" जागृत ठेवावी.
या जुलमी जगात जगताना,
"शिलाची" पर्वा तरी कशी करावी?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ जानेवारी २००१

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता