Author Topic: प्रत्येक मनुष्य वाटसरू  (Read 352 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
प्रत्येक मनुष्य वाटसरू आहे,
तो चालतो वाट कर्तव्याची.
शेवट त्याचा एकच उरतो,
चर्चा चांगल्या वाईट स्वभावाची.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ फेब्रुवारी २००१

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर