Author Topic: गर्वाची बात  (Read 234 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
गर्वाची बात
« on: May 23, 2015, 09:14:26 PM »
चांदण्या लूकलूकताना दिसतात,
त्यांना पोर्णिमेची साथ असते.
मुली स्वतः ला सुंदर समजतात,
त्यांच्याच एक गर्वाची बात असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ फेब्रुवारी २००१

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता