Author Topic: ठेवा प्रितीचा  (Read 310 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
ठेवा प्रितीचा
« on: May 23, 2015, 09:25:59 PM »
मनी दाटून आली "मनिषा",
क्षण आपला आहे "सुवर्णाचा".
"रेशमा" सारखे नाजूक नाते,
जपून ठेव ठेवा "प्रितीचा".

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ डिसेंबर २००१

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता