Author Topic: परक्याची काय हमी आहे?  (Read 384 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
या अशा सुंदर धरतीवर,
सर्वच मने निकामी आहे.
आपलेच आपला जीव घेतात,
परक्याची काय हमी आहे?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ डिसेंबर २००२

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता