Author Topic: स्वतःला हरवून बसलो  (Read 514 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
स्वतःला हरवून बसलो
« on: May 23, 2015, 09:42:24 PM »
तुझ्या भेटीच्या मिलनात,
स्वतःला हरवून बसलो.
एकटाच या जगती,
सार्या जगाला विसरुन गेलो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ जुलै २००३

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता