Author Topic: लळा  (Read 438 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
लळा
« on: June 01, 2015, 12:58:04 PM »
लळा

लागतो आपसुक
कुणाशी तरी
कुणाचा लळा,
असला जर
तुमचा जीव
काहीसा भोळा,
हरवली स्वप्ने
तर उठतो
पोटात गोळा।

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता