Author Topic: -हास  (Read 364 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,242
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
-हास
« on: June 05, 2015, 11:26:45 PM »
-हास

करोडो वर्षाचा जन्म धरणीचा
छळाने आपल्या तीचे रूप लोपले,
रे मानवा, सावर तु -हास आता
पर्यावरण जपणे कर्तव्य आपले
!

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता