Author Topic: भावनेचा वेग  (Read 440 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
भावनेचा वेग
« on: June 09, 2015, 12:08:16 AM »
जीवनातल्या या चढ उतारात
शोधतो फक्त जगण्याचा बहाना
नाते संबंध जपत असताना
भावनेचा वेग किती जीव घेणा

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ जून २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता