Author Topic: किती वाट पहावी तुझी पावसा  (Read 431 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
किती वाट पहावी तुझी पावसा,
भरून वाहू दे आता नदी झरा.
तुझ्या भेटीसाठी आतुर झाली,
व्याकूळ अन् तहानलेली ही वसुंधरा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जून २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर