Author Topic: ॠतु  (Read 385 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ॠतु
« on: June 13, 2015, 12:08:05 AM »
ॠतु

इतर ॠतु पेक्षा पावसातल्या
कविता जरा अधिक असतात,
कोणत्याही का असोत घटना
प्रत्येक मनात आठवणी दाटतात!


© शिव

Marathi Kavita : मराठी कविता