Author Topic: जाणवतो तुझा सहवास  (Read 513 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 308
  • Gender: Male
जाणवतो तुझा सहवास
« on: June 16, 2015, 10:01:48 AM »
छबी नजरेसमोर तुझी येते
पावसाच्या सरी कोसळताना
जाणवतो तुझा सहवास
पावसाच्या सरी झेलताना

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जुन २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता