Author Topic: मदत  (Read 370 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मदत
« on: June 16, 2015, 08:46:19 PM »
मदत

एकाच्या सुखाला
दुसरयाचे दुःख कामी येते,
समाज टिकविण्या
बदनाम वस्ती मदत करते!

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता