Author Topic: तु आणि ती  (Read 569 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
तु आणि ती
« on: June 16, 2015, 08:50:17 PM »
तु आणि ती

तु तीला नाही आवडत
तुझी कविता तीला आवडते,
असा नाही सापड तू
तर शब्दातून तूला पकडते ।

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता