Author Topic: नव्याने बरसणार्‍या पावसात  (Read 492 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
नव्याने बरसणार्‍या पावसात
जुन्या आठवणी आठवतात
सहवासातले प्रत्येक क्षण
मन पून्हा साठवून ठेवतात

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जून २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर