Author Topic: नवकवी  (Read 328 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
नवकवी
« on: June 17, 2015, 04:10:51 PM »
कवी तो कवी असतो
अक्कलेचे तारे तोडू नका

नवकवी येत आहेत जन्माला
त्यांचे स्वप्ने मोडू नका !!


Whatsapp असो या facebook
नवकवीचा तो खजाना आहे

पुन्हां या मराठी भूमीत
कवीचाच जमाना आहे

ईच्छा असेल मनात तर
करा नवकवीला प्रोत्साहित

उगाच त्यांचा विरोध करून
नका करू त्यांना अपमानित !


संजय बनसोडे - 9819444028

Marathi Kavita : मराठी कविता