Author Topic: तुझ्या माझ्या विरहाचे क्षण  (Read 548 times)

Offline swara

  • Jr. Member
  • **
  • Posts: 226
  • Gender: Female
तुझ्या माझ्या विरहाचे क्षण
पावसात भिजतानाही आठवतील
मग ,
तुझ्या त्या मिलनाचे क्षण
मेघात पाहताना अश्रूही आणतील   :'(
« Last Edit: June 22, 2015, 09:47:01 PM by swara »