Author Topic: तुला पाहताना  (Read 649 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
तुला पाहताना
« on: June 27, 2015, 11:26:26 AM »
मन हरवूनि जाते, तुला पाहताना..
पाहातच राहावेसे वाटते, तुला पाहताना
वेड लागेल का मला, तुला पाहताना..
की वेड लागले मला तुला पाहताना..


--राजश्री
« Last Edit: June 27, 2015, 11:27:34 AM by rajeshreekamble »

Marathi Kavita : मराठी कविता