Author Topic: नजरा  (Read 457 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
नजरा
« on: June 28, 2015, 09:46:55 AM »
नजरा

भोगला होता दुष्काळ तो दुःखी
जनां उपवास, नव्हता गुरास चारा !
पाहुनी वाट तुझी त्रिकाळ वरूणा
गुंतल्या होत्या या तृषार्त नजरा !!

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता