Author Topic: त्या क्षणांचा गंध  (Read 484 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
त्या क्षणांचा गंध
« on: June 29, 2015, 05:43:20 PM »
त्या क्षणांचा गंध,
या वास्तूत दरवळतो आहे,
प्रतेक श्वासा मधे मला,
हळू हळू जाळतो आहे,

--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता