Author Topic: पाऊसही तुझ्यासारखाच आहे  (Read 591 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
पाऊसही तुझ्यासारखाच आहे
आला कि मन प्रसन्न होतं,
नाही बरसला कि मग
वाट पहायला मजबूर करतं ।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ जुलै २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता


pravin pisal

  • Guest
Re: पाऊसही तुझ्यासारखाच आहे
« Reply #1 on: July 04, 2015, 11:32:53 AM »
पाऊसही तुझ्यासारखाच आहे
आला कि मन प्रसन्न होतं,
नाही बरसला कि मग
वाट पहायला मजबूर करतं ।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ जुलै २०१५

९८९२५६७२६४