Author Topic: हट्ट...  (Read 388 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
हट्ट...
« on: July 05, 2015, 11:48:50 AM »
हट्ट...

भुतकाळी रमते अजुन मन
लहानपण पुन्हा देरे देवा,
छोटया छोटया गोष्टीं साठी
हट्ट मला करता यावा ।

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता