Author Topic: एक सिक्का केल्यावर दान  (Read 378 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
एक सिक्का केल्यावर दान
आशिर्वाद देऊन जातो भिकारी,
अजूनही मी नाही समजलो
आपण आहोत कि, तो आहे भिकारी ?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ जूलै २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर