Author Topic: श्रावण सरी  (Read 397 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
श्रावण सरी
« on: July 09, 2015, 01:12:22 PM »
श्रावण सरी

आषाढ सरू दे
येईल सर श्रावणाची!
रमलेल्या सया सासरी
धरतील वाट माहेराची!!

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता