Author Topic: हरवला आहे पाऊस  (Read 438 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
हरवला आहे पाऊस
« on: July 10, 2015, 07:47:45 AM »
हरवला आहे पाऊस कुठे
थकले सर्वजण वाट पाहून,
जा वार्‍या लवकर तू
घेऊन ये पावसाला शोधून।


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जुलै २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता