Author Topic: किती  (Read 424 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
किती
« on: July 15, 2015, 04:10:40 PM »
मनाचा बांध हा आवरू किती,,
बेभान मनाला सावरू किती..
तुझया नसण्याचा जितका फरक पडलाय आज..
तुझया असण्याचा भास वावरू किती..

--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता