Author Topic: उगाच  (Read 465 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
उगाच
« on: July 15, 2015, 04:18:28 PM »
उगाच केला अट्टहास तुझया मिठीत येण्याचा,
बघ आज झलेय कशी, पुतळा जणू मेणाचा,
क्षणाच्या त्या डोहा मद्धे प्रतिबिंब शोधत होते
उगाच गेले त्या गावी, जिथे घर मझे नव्हते

--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता