Author Topic: आयुष्याचं गणित  (Read 824 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 308
  • Gender: Male
आयुष्याचं गणित
« on: July 25, 2015, 07:36:11 AM »
जगतो आहे मी कोणासाठी
अजूनही काही कळलेच नाही,
आयुष्याचं गणित सोडविण्या
अजूनही मला जमले नाही।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ जुलै २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता