Author Topic: मला तुझ्या ह्रदयात शोध ,  (Read 718 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
मला तुझ्या ह्रदयात शोध ,
मी तुला तिथेच भेटेन...
मी जगेण तरी कसा ,
जर तुझ्या दुर असेन...