Author Topic: पालखी माझ्या प्रेमाची.,  (Read 532 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
पालखी माझ्या प्रेमाची
आज वाजत गाजत निघाली.
तुझ्या मनाच्या  नदी काटी
प्रेम रिंगण ती मांडली.

            बबलु
    9623567737