Author Topic: आपले-परके  (Read 480 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
आपले-परके
« on: July 27, 2015, 10:03:10 PM »
आपले-परके

झोकले जीवन ज्यां साठी आपले
कुणा ठेवावे ध्यानी, जे माघारी गेले
जगण्या प्रत्येकाचे ते मार्ग निराळे
वाटले जे आपुले, परके निघाले...!


© शिव

Marathi Kavita : मराठी कविता