Author Topic: नाते  (Read 627 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
नाते
« on: August 09, 2015, 06:06:53 AM »
ठेवले वेळेने बांधून मला
म्हणून नाते सैल होत आहे,
वेळच नाही कोणाला द्यायला
म्हणून नाते निसटून जात आहे।



यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ ऑगस्ट २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता