Author Topic: किती लाघवी तुझा तो नकार होता  (Read 496 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 303
  • Gender: Male
तयारी मनाची ठाम करूनी आलो
प्रेम व्यक्त करण्याचा निर्धार होता,
क्षणात बदललेस तू जग सारे
किती लाघवी तुझा तो नकार होता।


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ ऑगस्ट २०१५


९८९२५६७२७४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर