Author Topic: माझे स्वप्न आहेस तु  (Read 985 times)

Offline Kaustubh nagalkar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
माझे स्वप्न आहेस तु
« on: August 16, 2015, 07:47:04 PM »
पहिल्या पावसाची पहिली सर आहेस तु...
आकाशात चमकणारी चांदणी आहेस तु...
देवार्यात दरवळणारा सुगंध आहेस तु...
माझ्या आयुष्यातील सुंदर स्वप्न आहेस तु....
K‪austubh‬

Marathi Kavita : मराठी कविता