Author Topic: प्रेम..  (Read 699 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
प्रेम..
« on: August 23, 2015, 08:50:52 AM »
तीला रोजच सांगतो मी
चांदण्या मोज या कधीतरी,
त्या चांदण्या इतके प्रेम आहे
माझे तुझ्यावरी....

कवी प्रविण
Visit At : www.Facebook.com/kalepravinr

Marathi Kavita : मराठी कविता