Author Topic: प्रेम करशील का ?  (Read 935 times)

Offline latepravin

  • Newbie
  • *
  • Posts: 4
प्रेम करशील का ?
« on: August 30, 2015, 06:32:28 PM »
सोडणार  नाही कधी
         हाथ  तुझा देशील का ?
अयुष्याच्या प्रवासात
          साथ मला करशील का ?
मी प्रेम केल तुझ्यावर
           तुही माझ्यावर करशील का...?

© प्रविण लाटे

Marathi Kavita : मराठी कविता