Author Topic: हृदयातील भाव...  (Read 812 times)

Offline latepravin

  • Newbie
  • *
  • Posts: 4
हृदयातील भाव...
« on: August 30, 2015, 06:51:31 PM »
शब्द कशाला हवेत,
      डोळ्यांची भाषा समजेल...
तुझ्या हृदयातील भाव,
       माझ्या हृदयाला उमजेल.....

या साजरया रात्री,
        तुझी साथ हवी होती...
लाजेने पाहनारी,
         तुझी प्रित हवि होती....

माझ्या प्रत्येक श्वासावर ,
          तुझ नाव आहे....
तुझ्या या प्रेमनगरात,
           माझ छोटस गाव आहे....

© प्रविण लाटे


Marathi Kavita : मराठी कविता