Author Topic: जिवंतपणी नसतात सोबती कोणी  (Read 675 times)

Online yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
जिवंतपणी नसतात सोबती   कोणी
वाहतो एकटाच जीवन पसारा,
झाल्यावर देहांत  असतात मागे
जगतां झिडकारणारा समाज सारा!



यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ सप्टेंबर २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता


Jawahar Doshi

  • Guest
Re: जिवंतपणी नसतात सोबती कोणी
« Reply #1 on: September 20, 2015, 07:22:40 PM »
Absolutely right... Nice one...