Author Topic: आठवण ......  (Read 538 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
आठवण ......
« on: September 08, 2015, 04:17:27 PM »
  आठवण ......

मिळाल सर्व काही तर तक्रार काय करावी
मन असेल परेशान तर भावनांच काय करावं
तू विचार करत असशील कि आज आठवण नाही काढली
कधी विसरलोच नाही तर आठवण का करावी .

                         विजय वाठोरे सरसमकर

Marathi Kavita : मराठी कविता