Author Topic: प्रियसी म्हणजे काय...  (Read 610 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
प्रियसी म्हणजे काय...
« on: September 15, 2015, 09:51:07 PM »
प्रियसी म्हणजे काय
हे मला कळालंच नाही.

प्रेमाचं हे आभाळ कधी
माझ्यावर कोसळच नाही.

                  बबलु
          9623567737

Marathi Kavita : मराठी कविता