Author Topic: मनासारखं खुप जगून घ्यावं  (Read 724 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
मनासारखं खुप जगून घ्यावं
« on: September 28, 2015, 02:07:49 PM »
वाटतं, सर्व चिंता विसरून
लहान अन् निरागस व्हावं,
तोडीत जोडलेली बंधनं सारी
मनासारखं खुप जगून घ्यावं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ सप्टेंबर २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता