Author Topic: माझा लिलाव  (Read 321 times)

Offline Kishor Dange

  • Newbie
  • *
  • Posts: 10
माझा लिलाव
« on: September 29, 2015, 02:36:20 AM »
दुनियेचया बाजारात मातीमोल विकलया गेलो !
अससल खाणीतील म्हणून सोन्याच्या बाजारात आलो ॥
विकणाराने विकले कारण माल तयाचा होता !
घेणाराने घेतला कारण तो पारखी होता ॥
बाजार सर्वांनीच केला ......कारण ,
लिलाव माझा होता ... लिलाव माझा होता ... ॥

किशोर डांगे
पाथडी॑ , जिल्हा अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता