Author Topic: वेच तारे अजून काही...  (Read 424 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
वेच तारे अजून काही...
« on: September 29, 2015, 10:11:21 PM »
वेच तारे अजून काही...

पौर्णिमेच्या रात्री विखुरूनी शुभ्र सडा
तारकांनी बघ सजविला आसमंत ही,
क्षण भेटीचे उरलेले साठल्या सुखाचे
तिथेच जावुन वेच तारे अजून काही !

© शिव 🎭

Marathi Kavita : मराठी कविता