Author Topic: आठवणीत तुझ्या रमायचं नाही  (Read 603 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
वहीतले एक पान केव्हाच
काढून बाजूला ठेवले आहे,
आठवणीत तुझ्या रमायचं नाही
म्हणुन ते दडवून ठेवले आहे!


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर