Author Topic: भक्तीचा बाजार  (Read 413 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
भक्तीचा बाजार
« on: October 03, 2015, 10:54:44 AM »
देवाच्या भक्तीचा
बाजार हा मांडला
प्रत्येकजण कर्मासाठी
देवाशीच भांडला

देवाच देवपण
कधीच हरवलं
माणसातलं माणूसपण
नाहीच गवसलं..
            ☆ ☆प्रविण

Facebook.com/kalepravinr
Pravinkalemy.blogspot.in

Marathi Kavita : मराठी कविता