Author Topic: तू मला जिंकतोस आणि माझी हार होते...  (Read 749 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
नजरे साठी नजर जेव्हा दिलदार होते
इशार्यांतूनी हितगुज मग थोडीफार होते.
अंतरालाही अंतरून, क्षणात मिटतो दूरावा
तू मला जिंकतोस, आणि माझी हार होते.
~ अनामिका