Author Topic: ठसे  (Read 328 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ठसे
« on: October 10, 2015, 05:25:12 PM »
ठसे

उन उतरतीला
लाटा परतीच्या
उरतील ठसे
ह्रदयात वाळूच्या !

© शिव 🎭

Marathi Kavita : मराठी कविता